Vivekananda Education Society Bharti 2025 ,

विवेकानंद एज्युकेशन सोसायटी भरती 2025 – विविध पदांच्या 21 जागा रिक्त, त्वरित अर्ज करा! | Vivekananda Education Society Bharti 2025

Vivekananda Education Society Bharti 2025

Vivekananda Education Society Bharti 2025 : विवेकानंद एज्युकेशन सोसायटी, कॉलेज ऑफ आर्किटेक्चर, मुंबई येथे विविध रिक्त पदांसाठी भरती जाहीर झाली आहे. प्राचार्य आणि सहाय्यक प्राध्यापक या पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. एकूण 21 रिक्त पदे भरण्यासाठी ही भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिनांक 19 फेब्रुवारी 2025 पूर्वी दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवावा.Vivekananda Education Society Bharti 2025

भरतीसंबंधी अधिक माहिती आणि अर्ज प्रक्रिया जाणून घेण्यासाठी आमच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या: www.snnokari.in

Vivekananda Education Society Law College Bharti 2025

  • पदाचे नाव : प्रिंसिपल, सहायक प्राध्यापक
  • पदसंख्या : २१ जागा
  • शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मुळ जाहिरात वाचावी)
  • नोकरी ठिकाण – मुंबई
  • अर्ज पद्धती : ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता : मॅनेजिंग ट्रस्टी, विवेकानंद एज्युकेशन सोसायटीचे कॉलेज ऑफलॉ, सिंधी सोसायटी, चेंबूर, मुंबई-400071 Vivekananda Education Society Bharti 2025
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख : १९ फेब्रुवारी २०२५
  • अधिकृत वेबसाईट : https://ves.ac.in/vesasc/

Vivekanand Education Society Vacancy 2025

Vivekanand Education Society Vacancy 2025

How To Apply For Vivekananda Education Society Requirement 2025

✅या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.

✅अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख १९ फेब्रुवारी २०२५ आहे.

✅अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.

✅देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही.

✅अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.

✅अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर सादर करावा.

Suraj

Suraj

"मी सूरज आहे, गेली ४-५ वर्षं शासकीय योजना, नोकऱ्या आणि शैक्षणिक विषयांवर सातत्याने लेखन करणारा एक ब्लॉग लेखक. माझं उद्दिष्ट वाचकांना उपयुक्त, माहितीपूर्ण आणि विश्वासार्ह कंटेंट प्रदान करणं आहे, जे त्यांच्या करिअर आणि भविष्यासाठी मार्गदर्शक ठरेल."