Amrawati Anganwadi Bharti 2025, Anganwadi Bharti 2025 Maharashtra, Amrawati Bharti 2025 Marathi,

Amrawati Anganwadi Bharti 2025 | १२ वी उत्तीर्णासाठी सुवर्ण संधी – ५० नवीन जागांसाठी भरती सुरू !

Anganwadi Bharti 2025 Maharashtra

Amrawati Anganwadi Bharti 2025 : बाल विकास प्रकल्प अमरावती मार्फत विविध पदांच्या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अंगणवाडी मदतनीस पदासाठी ऑफलाइन अर्ज स्वीकारले जात आहेत. एकूण 50 रिक्त पदे भरायची आहेत. या भरतीसाठी रोजगार ठिकाण अमरावती आहे.अर्ज भरण्याची प्रक्रिया ऑफलाइन असून, इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपले अर्ज दिलेल्या पत्त्यावर पाठवावेत. अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 24 फेब्रुवारी 2025 आहे.अधिक माहितीसाठी बाल विकास प्रकल्प अमरावती भरती 2025 आणि अमरावती अंगणवाडी भरती 2025 (Anganwadi Bharti 2025 Maharashtra) संदर्भात आमच्या वेबसाइटला भेट द्या – www.snnokari.in

Amrawati Anganwadi Bharti 2025

  • पदाचे नाव – अंगणवाडी मदतनीस
  • पद संख्या – 50 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे (मूळ जाहिरातवाचावी)
  • वयोमर्यादा – 18 ते 35 वर्षे
  • नोकरी ठिकाण – अमरावती (Amravati)
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन कार्यालयाचा पत्ता –

• मा. बालविकास प्रकल्प अधिकारी, प्रकल्प अमरावती शहर पश्चिम, अमरावती

• मा. बालविकास प्रकल्प अधिकारी, प्रकल्प अमरावती शहर पूर्व, अमरावती.

• मा. बालविकास प्रकल्प अधिकारी, प्रकल्प अमरावती शहर दक्षिण, अमरावती.

  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 24 फेब्रुवारी 2025
  • अधिकृत वेबसाईट- amravati.gov.in

Amrawati Anganwadi Vacancy 2025

पदाचे नाव पदसंख्या
अंगणवाडी मदतनीस ५० जागा

Amrawati Anganwadi 12th Pass Bharti

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
अंगणवाडी मदतनीस १२वी उत्तीर्ण (१२वी पास भरती)

How To Apply Amrawati Anganwadi Bharti 2025

1. वरील पदांकरीता अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.

2. भरलेला अर्ज दिलेल्या पत्यावर पाठवावा.

3. अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे पाठवणे आवश्यक आहे.

4. अर्जा मध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत्त संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.

5. अर्ज कार्यालयीन वेळेत (शासकीय सुट्टया सोडून) समक्ष स्विकारणेत येतील.

6. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 फेब्रुवारी 2025 आहे.

अमरावती अंगणवाडी भरती २०२५ लागणारी कागदपत्रे | Documents For Amrawati Anganwadi Bharti 2025

1. स्थानिक रहिवासी असल्याबाबत खालील पुरावे जोडणे.

2. आधार कार्ड

3. मतदान कार्ड

4. घर टॅक्स पावती

5. चालु इलेक्ट्रीक बील

6. शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र

7. शैक्षणिक पात्रतेकरीता गुणपत्रिका

8. शाळा सोडल्याचा दाखला

9. विधवा असल्यास पतीचे मृत्यू प्रमाणपत्र

10. जात प्रमाणपत्र.

11. लहान कुटूंबाबाबत प्रतिज्ञापत्र.

12. अनुभव असल्यास प्रमाणपत्र

Suraj

Suraj

"मी सूरज आहे, गेली ४-५ वर्षं शासकीय योजना, नोकऱ्या आणि शैक्षणिक विषयांवर सातत्याने लेखन करणारा एक ब्लॉग लेखक. माझं उद्दिष्ट वाचकांना उपयुक्त, माहितीपूर्ण आणि विश्वासार्ह कंटेंट प्रदान करणं आहे, जे त्यांच्या करिअर आणि भविष्यासाठी मार्गदर्शक ठरेल."