Mahila Balvikas Vibhag Anganwadi Recruitment 2025 Advertisement Image,Anganwadi Bharti 2025 Maharashtra – 12वी पास महिलांसाठी नवीन सरकारी भरती, Anganwadi Bharti 2025,Mahila Balvikas Vibhag Bharti 2025

Mahila Balvikas Vibhag Bharti 2025 | नवीन अंगणवाडी मदतनीस भरती – 12वी पास महिलांसाठी सुवर्णसंधी!

Mahila Balvikas Vibhag Bharti 2025 : महिला व बालविकास विभाग व बाल विकास प्रकल्प अधिकारी यांच्या मार्फत अंगणवाडी मदतनीस या पदासाठी खालील नमूद रिक्त असलेल्या जागा भरावयाच्या असल्याने पात्र महिला उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी 12वी उत्तीर्ण उमेदवारांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी मोठी संधी निर्माण झालेली आहे. भरतीची जाहिरात महिला व बालविकास विभाग व बाल विकास प्रकल्प अधिकारी यांच्या द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापूर्वी काळजीपूर्वक वाचावी. नवनवीन जाहिरातती पाहण्यासाठी snnokari.in

Nanded Anganwadi Bharti 2025

पदाचे नाव: अंगणवाडी मदतनीस

भरती करणारी संस्था: बाल विकास प्रकल्प अधिकारी व महिला व बालविकास विभाग.

भरती कालावधी: दिनांक 08/04/2025 ते 24/05/2025 दरम्यान अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत

जागा – 030

अधिकृत वेबसाईट – https://nanded.gov.in/

शैक्षणिक पात्रता:

▪︎ उमेदवार १२ वी उत्तीर्ण असावा (राज्य शिक्षण मंडळ अथवा तत्सम मान्यताप्राप्त मंडळ)

▪︎ उच्च शैक्षणिक पात्रता असल्यास गुणपत्रकासह अर्ज करणे बंधनकारक.

Mahila Balvikas Vibhag Bharti 2025 | Nanded Anganwadi Bharti 2025

■ इतर आवश्यक अटी व पात्रता: Anganwadi Bharti 2025

1. स्थलांतरित नाही: उमेदवाराचे वास्तव्य संबंधित अंगणवाडी हद्दीत असणे आवश्यक आहे.

2. वयाची अट: 18 ते 35 वर्षे (अजा/ज/व/घटसंकल्पीत – कमाल वय 40 वर्षे)

3. लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र: शासन नियमांनुसार बंधनकारक.

4. विधवा, परितक्त्या, अनाथ, अपंग महिला व अल्प उत्पन्न घटकांना अनुकूल गुणांकन.

5. अनुभव: अंगणवाडी सेविका/मिनी सेविका अनुभव असल्यास अधिक गुण.

6. भाषा ज्ञान: केंद्राच्या भागात बोलल्या जाणाऱ्या भाषेचे ज्ञान आवश्यक.

7. मूल्यमापन: सर्व अर्ज गुणांच्या आधार निवड यादीमध्ये समाविष्ट केले जातील.

Suraj

Suraj

"मी सूरज आहे, गेली ४-५ वर्षं शासकीय योजना, नोकऱ्या आणि शैक्षणिक विषयांवर सातत्याने लेखन करणारा एक ब्लॉग लेखक. माझं उद्दिष्ट वाचकांना उपयुक्त, माहितीपूर्ण आणि विश्वासार्ह कंटेंट प्रदान करणं आहे, जे त्यांच्या करिअर आणि भविष्यासाठी मार्गदर्शक ठरेल."