BSF Sports Quota Bharti 2025 Official Notification

BSF Sports Quota Bharti 2025 – सीमा सुरक्षा दलात 241 खेळाडूंसाठी संधी! (Apply Now)

BSF Sports Quota Bharti 2025 – गृह मंत्रालय, महासंचालनालय, सीमा सुरक्षा दल (BSF) भरती 2025 (BSF Sports Quota Bharti 2025) अंतर्गत 241 कॉन्स्टेबल जीडी (खेळाडू) पदांसाठी भरती.भरती जाहिराती पाहण्यासाठी snnokari.in


BSF Sports Quota Bharti 2025 ची संपूर्ण माहिती


भरतीचे नाव – BSF Sports Quota Recruitment 2025


एकूण जागा – 241 Constable (GD – Sports Person)


संस्था – सीमा सुरक्षा दल (BSF)


विभाग – गृह मंत्रालय, भारत सरकार


अर्ज प्रक्रिया – Online


अधिकृत वेबसाइटbsf.gov.in


BSF Sports Quota Bharti 2025 Eligibility – पात्रता


शैक्षणिक पात्रता-


◾उमेदवार किमान 10वी उत्तीर्ण असावा.


खेळाडू पात्रता (Sports Qualification)-


◾राष्ट्रीय / आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभागी असलेले खेळाडू.


◾खेळांची यादी आणि पात्रता BSF च्या अधिकृत अधिसूचनेत दिली जाईल.


BSF Sports Quota Vacancies 2025 – एकूण पदांची माहिती


BSF द्वारे 241 Constable (GD – Sports Person) पदांची भरती होणार आहे. या अंतर्गत विविध खेळांसाठी पुरुष व महिला दोघांचीही भरती होणार आहे.


BSF Sports Quota Bharti 2025 Salary – पगार


₹ 21,700 ते ₹ 69,100/- (Level 3 – Pay Matrix नुसार)


BSF Sports Quota Bharti 2025 Document List


◾10वी मार्कशीट


◾स्पोर्ट्स सर्टिफिकेट (राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय)


◾आधार कार्ड / ओळखपत्र


◾पासपोर्ट साईझ फोटो


◾कास्ट सर्टिफिकेट (


असल्यास)


BSF Sports Quota Bharti 2025 साठी अर्ज कसा करावा?


1. अधिकृत वेबसाईटवर जा – bsf.gov.in


2. “Recruitment for Sports Quota 2025” या लिंकवर क्लिक करा


3. फॉर्म भरून आवश्यक कागदपत्रे अपलोड करा


4. अंतिम सबमिशनपूर्वी सर्व माहिती तपासा


5. अर्ज सबमिट करून त्याची


प्रिंट घ्या


 


 


 


 


 

Suraj

Suraj

"मी सूरज आहे, गेली ४-५ वर्षं शासकीय योजना, नोकऱ्या आणि शैक्षणिक विषयांवर सातत्याने लेखन करणारा एक ब्लॉग लेखक. माझं उद्दिष्ट वाचकांना उपयुक्त, माहितीपूर्ण आणि विश्वासार्ह कंटेंट प्रदान करणं आहे, जे त्यांच्या करिअर आणि भविष्यासाठी मार्गदर्शक ठरेल."