Akola Anganwadi Bharti 2025 साठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. महाराष्ट्रातील महिलांसाठी ही सुवर्णसंधी आहे. अंगणवाडी मदतनीस भरती 2025 साठी इच्छुक आणि पात्र उमेदवार 13 मार्च 2025 पर्यंत अर्ज करू शकतात.
या भरतीसाठी कोण पात्र आहे? अर्ज प्रक्रिया कशी आहे? संपूर्ण माहिती खाली दिली आहे.
अधिक जाहिराती पाहण्यासाठी – snnokari.in
भरतीचा संपूर्ण तपशील | Akola Anganwadi Recruitment 2025
• भरतीचे नाव – अंगणवाडी मदतनीस भरती 2025
• भरतीचे ठिकाण – अकोला (महानगरपालिका क्षेत्र)
• एकूण पदसंख्या – 026 जागा
• पदाचे नाव – अंगणवाडी मदतनीस (Helper)
• अर्ज प्रक्रिया – ऑफलाइन (Offline)
• शैक्षणिक पात्रता – किमान 12 वी पास
• वयोमर्यादा – 18 ते 35 वर्षे (विधवा 40 वर्षे)
• पगार – ₹7,500/- प्रति महिना
• अर्ज करण्याची अंतिम तारीख – 13 मार्च 2025
शैक्षणिक पात्रता – Akola Anganwadi Bharti 2025
✔ उमेदवार किमान 12वी उत्तीर्ण असावा.
✔ स्थानिक उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल.
✔ उमेदवार विवाहित किंवा विधवा असावा.
वयोमर्यादा – Akola Anganwadi Helper Bharti 2025
✔ सामान्य उमेदवार: 18 ते 35 वर्षे
✔ विधवा महिलांसाठी: कमाल वय 40 वर्षे
पगार – Maharashtra Anganwadi Bharti 2025 Salary
✔ अंगणवाडी मदतनीस वेतन: ₹7,500/- प्रति महिना
अर्ज करण्याची प्रक्रिया – Anganwadi Bharti 2025 Apply Online/Offline
➡ अर्ज पद्धत: ऑफलाइन (Offline)
📍 अर्ज पाठवण्याचा पत्ता:👉 बाल विकास प्रकल्प अधिकारी (नागरी), अकोला महानगरपालिका क्षेत्र
अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे | Akola Anganwadi Bharti Documents
✅ 12वी उत्तीर्ण प्रमाणपत्र
✅ जन्मतारीख प्रमाणपत्र
✅ रहिवासी प्रमाणपत्र
✅ आधार कार्ड (Aadhar Card)
✅ विवाह प्रमाणपत्र (विधवा असल्यास मृत्यू प्रमाणपत्र)
✅ पासपोर्ट साईज फोटो
निवड प्रक्रिया – Akola Anganwadi Selection Process 2025
➡ कोणतीही लेखी परीक्षा नाही!
➡ थेट मुलाखत आणि कागदपत्र तपासणीवर निवड होईल.
महत्त्वाच्या लिंक्स – Apply Online for Anganwadi Jobs 2025
👉 अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी: akola.gov.in
👉 अर्ज नमुना डाउनलोड: डाउनलोड करा
👉 सरकारी नोकरी अपडेटसाठी Telegram Group: जॉइन करा