Anganwadi Bharti 2025 Maharashtra

महाराष्ट्र अंगणवाडी भरती 2025 | अंगणवाडी मदतनीस भरती 2025 | शैक्षणिक पात्रता -12वी उत्तीर्ण | Anganwadi Bharti 2025 Maharashtra

Anganwadi Bharti 2025 Maharashtra : अंगणवाडी पारनेर, अहमदनगर येथे विविध रिक्त पदे भरण्यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांची भरती केली जाणार आहे. “अंगणवाडी मदतनीस” या पदांसाठी ऑफलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. एकूण 11 पदे भरायची आहेत. अर्ज सादर करण्यासाठी फक्त ऑफलाइन मोड स्वीकारला जाईल; अन्य कोणताही अर्ज स्वीकारला जाणार नाही. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 18 फेब्रुवारी 2025 आहे. अंगणवाडी अहमदनगर भरती 2025 बाबत अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या – www.snnokari.in.

Ahilyanagar Anganwadi Bharti 2025

महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागांतर्गत अंगणवाडी मदतनीस भरती 2024-25 सुरू झाली आहे. नागरी अहिल्यानगर पूर्व अंतर्गत जामखेड, शेवगाव, कर्जत, श्रीगोंदा, नेवासा या शहरांमध्ये रिक्त पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे आणि इतर अटी-शर्ती खालीलप्रमाणे आहेत.

अंगनवाडी मदतनीस भरती 2025 | Anganwadi Bharti 2025 Maharashtra

  • पदाचे नाव: अंगणवाडी मदतनीस
  • भरती करणारे विभाग: महिला व बाल विकास विभाग, महाराष्ट्र
  • एकूण रिक्त पदे: उपलब्ध रिक्त पदांनुसार
  • नोकरीचे ठिकाण: जामखेड, शेवगाव, कर्जत, श्रीगोंदा, नेवासा
  • मानधन: ₹7,500/- प्रति महिना
  • अर्ज करण्याची अंतिम तारीख: 18 फेब्रुवारी 2025 Anganwadi Bharti 2025 Mahrastra

अंगणवाडी मदतनीस भरतीसाठी पात्रता आणि अटी | Anganwadi Bharti 2025 Maharashtra

1. शैक्षणिक पात्रता:अर्जदार महिला किमान 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.12 वीचे गुणपत्रक आणि प्रमाणपत्र अर्जासोबत जोडणे बंधनकारक आहे.

2. वयोमर्यादा:सामान्य महिला: 18 ते 35 वर्षेविधवा उमेदवार: 40 वर्षे पर्यंत Anganwadi Bharti 2025 Maharashtra

3. स्थानिक रहिवासाची अट:उमेदवार त्या शहरातील रहिवाशी असावा.रहिवाशी दाखला म्हणून रेशन कार्ड, मतदान ओळखपत्र, वीज बिल इ. आवश्यक आहे.

4. लहान कुटुंब अट:उमेदवाराच्या 2 हयात अपत्यांपेक्षा अधिक नसावे.यासाठी अर्जासोबत प्रतिज्ञापत्र जोडणे आवश्यक आहे.

5. मराठी भाषेचे ज्ञान:उमेदवार मराठी भाषा विषयासह 10 वी किंवा त्यापुढील शिक्षण पूर्ण केलेले असावे.

6. विशेष प्रवर्गासाठी अतिरिक्त अटी:विधवा उमेदवार: पतीच्या मृत्यूचा दाखला आवश्यक.अनाथ महिला: अधिकृत प्रमाणपत्र आवश्यक.मागासवर्गीय उमेदवार: जातीचा दाखला आवश्यक.

7. अनुभव (ऐच्छिक):उमेदवाराला किमान 2 वर्षांचा अंगणवाडी मदतनीसचा अनुभव असेल, तर अतिरिक्त गुण मिळतील.खाजगी संस्थांचा अनुभव ग्राह्य धरला जाणार नाही.

अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे | Ahilyanagar Anganwadi Bharti 2025

✅ 12 वीचे गुणपत्रक आणि प्रमाणपत्र

✅ जन्मतारीख पुरावा (10 वी प्रमाणपत्र/जन्मदाखला)

✅ रहिवाशी दाखला

✅ विधवा असल्यास पतीचा मृत्यू प्रमाणपत्र

✅ अनाथ असल्यास प्रमाणपत्र

✅ जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)

✅ लहान कुटुंब प्रतिज्ञापत्र

✅ अनुभव प्रमाणपत्र (असल्यास) Anganwadi Bharti 2025 Maharashtra

अर्ज कसा करावा? | Anganwadi Bharti 2025 Maharashtra

1. अर्ज पाठवण्याचा पत्ता: बाल विकास प्रकल्प अधिकारी (नागरी) अहिल्यानगर पूर्वनागुल बिल्डिंग, पहिला मजला, डॉ. घोरपडे हॉस्पिटल जवळ, दिल्ली गेट, अहिल्यानगर 41400012.

2. अर्ज करण्याची तारीख आणि वेळ: अर्ज स्वीकारण्याची सुरुवात: 5 फेब्रुवारी 2025अर्ज करण्याची अंतिम तारीख: 18 फेब्रुवारी 2025 (सायंकाळी 6:15 पर्यंत)अर्ज स्वीकारण्याची वेळ: सकाळी 11:00 ते सायं. 5:00

वेबसाईट लिंक https://ahmednagar.nic.in/

Suraj

Suraj

"मी सूरज आहे, गेली ४-५ वर्षं शासकीय योजना, नोकऱ्या आणि शैक्षणिक विषयांवर सातत्याने लेखन करणारा एक ब्लॉग लेखक. माझं उद्दिष्ट वाचकांना उपयुक्त, माहितीपूर्ण आणि विश्वासार्ह कंटेंट प्रदान करणं आहे, जे त्यांच्या करिअर आणि भविष्यासाठी मार्गदर्शक ठरेल."