CISF Constable Driver Bharti 2025,CISF भरती पात्रता, अर्ज प्रक्रिया आणि निवड पद्धत,CISF Bharti 2025,CISF पगार आणि भत्ते – सरकारी नोकरी संधी,

CISF Constable Driver Bharti 2025 | CISF कॉन्स्टेबल/ड्रायव्हर भरती 2025 – 1124 जागांसाठी अर्ज सुरू! पात्रता, निवड प्रक्रिया आणि अर्ज लिंक

CISF Bharti 2025 – केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF) मध्ये 1124 पदांसाठी मोठी भरती जाहीर झाली आहे. CISF कॉन्स्टेबल/ड्रायव्हर आणि ड्रायव्हर-कम-पंप ऑपरेटर भरती 2025 साठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 4 मार्च 2025 आहे.

अधिक माहिती येथे – snnokari.in

CISF Vacancy 2025 | CISF कॉन्स्टेबल/ड्रायव्हर भरती 2025

संस्था: केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF)

पद: कॉन्स्टेबल/ड्रायव्हर, कॉन्स्टेबल/ड्रायव्हर-कम-पंप ऑपरेटर

पदसंख्या: 1124 जागा

शैक्षणिक पात्रता: 10वी पास + ड्रायव्हिंग परवाना

वयोमर्यादा: 21 ते 27 वर्षे

निवड प्रक्रिया: शारीरिक चाचणी, लेखी परीक्षा, ट्रेड टेस्ट, मेडिकल टेस्ट

अर्ज मोड: ऑनलाइन अर्ज

अधिकृत वेबसाइट: www.cisf.gov.in

CISF कॉन्स्टेबल/ड्रायव्हर भरती 2025 – महत्त्वाच्या तारखा

घटनातारिख
अर्ज सुरू होण्याची तारीख 3 फेब्रुवारी 2025
अर्ज करण्याची अंतिम तारीख 4 मार्च 2025
परिक्षा तारीख लवकरच जाहिर होईल

CISF ड्रायव्हर भरती 2025 साठी ऑनलाईन अर्ज सुरू आहे. इच्छुक उमेदवारांनी शेवटच्या तारखेच्या आधी अर्ज करावा.

CISF भरती पात्रता आणि वयोमर्यादा

पदपात्रतावयोमर्यादा
काॅनस्टेबल/ड्रायव्हर 10 वी उत्तीर्ण + अवजड वाहन चालक परवाना 21 ते 27 वर्षे
काॅनस्टेबल/ड्रायव्हर-कम-पं- पण ऑपरेटर 10वी उत्तीर्ण + संबंधित अनुभव 21 ते 27 वर्षे

OBC साठी 3 वर्षे, SC/ST साठी 5 वर्षे वयमर्यादेत सूट आहे.

CISF Bharti 2025 साठी अर्ज प्रक्रिया – ऑनलाईन अर्ज कसा करायचा?

CISF भरतीसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू आहे. खालील स्टेप्स फॉलो करा:

1️⃣ अधिकृत वेबसाइटला भेट द्या: www.cisf.gov.in

2️⃣ “Recruitment” सेक्शनवर क्लिक करा आणि CISF Constable Driver Bharti 2025 जाहिरात उघडा.

3️⃣ नवीन रजिस्ट्रेशन करा आणि लॉगिन करा.

4️⃣ संपूर्ण माहिती भरा व आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.

5️⃣ ऑनलाईन अर्ज फी भरा:General/OBC: ₹100SC/ST/Ex-Servicemen: ₹0 (फी नाही)

6️⃣ अर्ज सबमिट करून प्रिंट काढून ठेवा.

📌 CISF भरती अर्ज लिंक: ऑनलाइन अर्ज करा

CISF Driver Bharti 2025 निवड प्रक्रिया – परीक्षेचे टप्पे

1. शारीरिक चाचणी (PET/PST)

उंची: 170 सेमी (SC/ST सवलत)

छाती: 80-85 सेमी

धावणे: 1.6 किमी 6 मिनिटांत पूर्ण करणे आवश्यक.

2. लेखी परीक्षा (CBT)

विषय: सामान्य ज्ञान, गणित, बुद्धिमत्ता, इंग्रजी/हिंदी

परीक्षा पद्धत: MCQ प्रकार

3. ट्रेड टेस्ट (Driving Test)

वाहन चालवण्याची क्षमता तपासली जाईल.

4. मेडिकल टेस्ट

मेडिकल फिटनेस तपासणी केली जाईल.

5. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन

CISF भरती 2025 वेतन (Salary Details)

पदपगार
काॅनस्टेबल/ड्रायव्हर₹21700 – ₹69100/-
काॅनस्टेबल/ड्रायव्हर-कम-पं- पण ऑपरेटर₹21700 – ₹69100/-

CISF नोकरीसोबत DA, HRA, TA आणि इतर सरकारी भत्ते लागू असतील.

CISF Driver Recruitment 2025 Important Links

CISF भरती अधिकृत जाहिरात (PDF): डाउनलोड करा

CISF भरती ऑनलाईन अर्ज: Apply Online

Suraj

Suraj

"मी सूरज आहे, गेली ४-५ वर्षं शासकीय योजना, नोकऱ्या आणि शैक्षणिक विषयांवर सातत्याने लेखन करणारा एक ब्लॉग लेखक. माझं उद्दिष्ट वाचकांना उपयुक्त, माहितीपूर्ण आणि विश्वासार्ह कंटेंट प्रदान करणं आहे, जे त्यांच्या करिअर आणि भविष्यासाठी मार्गदर्शक ठरेल."