Dhule Anganwadi Bharti 2025,How to apply for Anganwadi Bharti 2025 in Maharashtra

Dhule Anganwadi Bharti 2025 | 12वी पास महिला सरकारी नोकरी | धुळे अंगणवाडी मदतनीस भरती 2025

Dhule Anganwadi Bharti 2025 : धुळे शहरात सरकारी नोकरी शोधणाऱ्या महिलांसाठी आनंदाची बातमी! बाल विकास प्रकल्प अधिकारी (नागरी प्रकल्प), धुळे यांनी अंगणवाडी मदतनीस भरती 2025 जाहीर केली आहे. ही भरती धुळे महानगरपालिका क्षेत्रातील अंगणवाडी केंद्रांमध्ये करण्यात येणार आहे. या भरतीत एकूण 21 जागा रिक्त आहेत आणि या जागा सरळ सेवा पद्धतीने भरल्या जाणार आहेत.जर तुम्ही 12वी उत्तीर्ण असाल आणि धुळे शहरातील स्थानिक रहिवासी असाल, तर ही संधी तुमच्यासाठी योग्य आहे.अधिक जाहिराती पाहण्यासाठी – snnokari.in

Dhule Anganwadi Bharti 2025 | धुळे अंगणवाडी मदतनीस भरती 2025

पदाचे नाव: अंगणवाडी मदतनीस (Anganwadi Madatnis)

भरती प्रकार: सरळ नियुक्ती (By Nomination)

एकूण जागा: 021

स्थान: धुळे महानगरपालिका क्षेत्र, महाराष्ट्र

अर्ज करण्याची अंतिम तारीख: 22 एप्रिल 2025

अधिकृत वेबसाईटhttps://dhule.gov.in/

Eligibility Criteria for Anganwadi Madatnis Bharti 2025 – पात्रता निकष

शैक्षणिक पात्रता:उमेदवाराने राज्य शिक्षण मंडळ किंवा त्याच्या समकक्ष किमान 12 वी उत्तीर्ण असावी.

वयोमर्यादा:उमेदवाराची वयोमर्यादा 18 ते 35 वर्षे असावी. विधवा उमेदवारांसाठी वयोमर्यादा 40 वर्षे असेल.

निवासी पात्रता:उमेदवाराने धुळे महानगरपालिकेचे स्थानिक रहिवासी असावे.

कौटुंबिक निकष:महाराष्ट्र शासनाच्या 27 फेब्रुवारी 2024 च्या निर्णयानुसार लहान कुटुंबाचे निकष पाळणे आवश्यक आहे.

मराठी भाषेचे ज्ञान:उमेदवारांना मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे. Maharashtra Anganwadi Bharti 2025

Anganwadi Madatnis Bharti 2025 | आवश्यक कागदपत्रे:

✅ शैक्षणिक प्रमाणपत्र

✅ वयोमर्यादेचे प्रमाणपत्र

✅ जात प्रमाणपत्र (जर लागू असेल)

✅ निवास प्रमाणपत्र

✅ फोटो आणि स्वाक्षरी

⬇️ Nanded Anganwadi Bharti 2025 पाहण्यासाठी येथे क्लिक ⬇️

Dhule Anganwadi Recruitment 2025 | Selection Process for Anganwadi Bharti 2025- निवड प्रक्रिया

⬛ निवड प्रक्रिया शैक्षणिक गुण, अनुभव, आणि वैयक्तिक स्थिती यावर आधारित असेल.

⬛ 12वी, पदवी, D.Ed, B.Ed, संगणक परीक्षा यामधील गुण

⬛ विधवा, अनाथ, किंवा राखीव प्रवर्गातील उमेदवारांना प्राधान्य

⬛ अंगणवाडी सेविका, मदतनीस किंवा मिनी अंगणवाडी सेविका म्हणून अनुभव असल्यास अतिरिक्त गुण

धुळे अंगणवाडी भरती 2025 साठी अर्ज कसा करावा –

इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी बाल विकास प्रकल्प अधिकारी (नागरी प्रकल्प), धुळे येथील कार्यालयात अर्ज सादर करावेत. अर्ज योग्य कागदपत्रांसह 22 एप्रिल 2025 पूर्वी सादर करणे आवश्यक आहे.

Suraj

Suraj

"मी सूरज आहे, गेली ४-५ वर्षं शासकीय योजना, नोकऱ्या आणि शैक्षणिक विषयांवर सातत्याने लेखन करणारा एक ब्लॉग लेखक. माझं उद्दिष्ट वाचकांना उपयुक्त, माहितीपूर्ण आणि विश्वासार्ह कंटेंट प्रदान करणं आहे, जे त्यांच्या करिअर आणि भविष्यासाठी मार्गदर्शक ठरेल."