IGR Maharashtra Bharti Online Application Form 2025

शिपाई पदासाठी IGR Maharashtra Bharti 2025 च्या संपूर्ण माहिती

IGR Maharashtra Bharti 2025 ही नोंदणी व मुद्रांक विभाग, महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत गट ड संवर्गातील “शिपाई” पदासाठीची भरती आहे. या भरतीसाठी एकूण 284 पदे उपलब्ध आहेत. ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 22 एप्रिल 2025 पासून सुरू झाली असून, अर्ज करण्याची अंतिम तारीख 10 मे 2025 आहे.भरती जाहिराती पाहण्यासाठी snnokari.in

IGR Maharashtra Bharti 2025 ची महत्त्वाची माहिती

पदाचे नाव: शिपाई (गट ड)

पदसंख्या: 284

शैक्षणिक पात्रता: 10वी उत्तीर्ण

वयोमर्यादा: 18 ते 38 वर्षे (मागासवर्गीयांसाठी सूट लागू)

नोकरीचे ठिकाण: पुणे, महाराष्ट्र

निवड प्रक्रियाः मुलाखत

पगार श्रेणी: ₹15,000 ते ₹47,600 प्रति महिना

अर्ज फी: खुला प्रवर्ग – ₹1000, राखीव प्रवर्ग – ₹900

अर्ज करण्याची अंतिम तारीख: 10 मे 2025

अधिकृत वेबसाइट: igrmaharashtra.gov.in

अर्ज प्रक्रिया कशी करावी ? – Maharashtra Shipai Bharti 2025

1. अधिकृत वेबसाइटला भेट द्याः igrmaharashtra.gov.in

2. “Recruitment” किंवा “Careers” विभागात जा.

3. “Peon (Group-D)” पदासाठीची जाहिरात उघडा आणि पात्रता तपासा.

4. पात्र असल्यास, अर्ज फॉर्म भरा.

5. आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.

6. अर्ज फी ऑनलाइन पद्धतीने भरा.

7. अर्ज सबमिट करा आणि त्याची प्रिंटआउट घ्या.

महत्त्वाच्या तारखा – Maharashtra Shipai Bharti 2025

ऑनलाइन अर्ज सुरू: 22 एप्रिल 2025

अर्ज करण्याची अंतिम तारीख: 10 मे 2025

फी भरण्याची अंतिम तारीख: 12 मे 2025, रात्री 11:59 वाजेपर्यंत

Suraj

Suraj

"मी सूरज आहे, गेली ४-५ वर्षं शासकीय योजना, नोकऱ्या आणि शैक्षणिक विषयांवर सातत्याने लेखन करणारा एक ब्लॉग लेखक. माझं उद्दिष्ट वाचकांना उपयुक्त, माहितीपूर्ण आणि विश्वासार्ह कंटेंट प्रदान करणं आहे, जे त्यांच्या करिअर आणि भविष्यासाठी मार्गदर्शक ठरेल."