Mahanirmiti Bharti 2025 - 140 ITI शिकाऊ उमेदवार पदांसाठी अधिकृत जाहीरात PDF स्वरूपात"

Mahanirmiti Bharti 2025 | महानिर्मिती पारस भरती 2025 – 140 ITI शिकाऊ उमेदवार पदांची भरती सुरु

Mahanirmiti Bharti 2025 – अंतर्गत पारस औष्णिक विद्युत केंद्र, अकोला येथे 140 ITI शिकाऊ उमेदवारांची भरती जाहीर करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांनी Apprenticeship India Portal वर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.snnokari.in

Mahanirmiti Bharti 2025 | महानिर्मिती पारस भरती 2025

संस्था - महानिर्मिती (MahaGenco), पारस औष्णिक विद्युत केंद्र

पदसंख्या - 140 पदे

शेवटची तारीख - 09/06/2025

वेबसाईट – mahagenco.in


Mahagenco Bharti 2025 


◾Turner  – 05


◾Machinist –  05


◾Electrician  – 26


◾Wireman – 05


◾Fitter – 30


◾Welder – 30


◾COPA – 20


◾Mechanic Diesel – 15


◾Painter – 04


एकूण –  140


शैक्षणिक पात्रता (Qualification) | Mahagenco Bharti 2025


◾उमेदवार ITI उत्तीर्ण (NCVT/SCVT) असावा.


◾OPEN Category: किमान 50% गुण


◾SC/ST: किमान 45% गुण


◾Electrician & Wireman: 60% गुण


आवश्यक


वयोमर्यादा (Age Limit) Mahanirmiti Bharti 2025


◾09 जून 2025 रोजी उमेदवाराचे वय 18 ते 38 वर्षांदरम्यान असावे.


अर्ज कसा कराल? (How to Apply Mahanirmiti Bharti 2025 )


1. सर्वप्रथम उमेदवारांनी Apprenticeship India या वेबसाइटवर नोंदणी करावी.


2. नोंदणीनंतर तुमची Profile 100% पूर्ण असावी.


3. खाली दिलेल्या Establishment Code वरून अर्ज


करा.


🔹 Establishment Code: E10162700695


🔹 Company Name: M.S.P.G.C.L. Paras Thermal Power Station


अर्ज करण्याची अंतिम तारीख: 09/06/2025


आवश्यक कागदपत्रे (Documents Required)


◾10वी चे मार्कशीट


◾ITI चे मार्कशीट


◾आधार कार्ड


◾पासपोर्ट साईज फोटो


◾रहिवासी प्रमाणपत्र


महत्वाच्या सूचना (Important Notes) ITI Pass Government Jobs 2025


◾एकच उमेदवार एका ट्रेडसाठी अर्ज करू शकतो.


◾अर्ज पूर्णपणे ऑनलाईनच असतील. ऑफलाईन अर्ज नाकारले जातील.


◾उमेदवारांची निवड ही Merit List वर आधारित असेल.


◾भरती नंतर कोणतीही स्थायी नोकरीची हमी नाही.


◾अर्ज करताना सर्व माहिती अचूक भरा.

 

Suraj

Suraj

"मी सूरज आहे, गेली ४-५ वर्षं शासकीय योजना, नोकऱ्या आणि शैक्षणिक विषयांवर सातत्याने लेखन करणारा एक ब्लॉग लेखक. माझं उद्दिष्ट वाचकांना उपयुक्त, माहितीपूर्ण आणि विश्वासार्ह कंटेंट प्रदान करणं आहे, जे त्यांच्या करिअर आणि भविष्यासाठी मार्गदर्शक ठरेल."