Maharastra Anganwadi Supervisor Bharti 2025 - पदसंख्या, शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा माहिती

Maharastra Anganwadi Supervisor Bharti 2025 – महिला व बाल विकास विभाग अंतर्गत 272 पदांची संधी

Maharastra Anganwadi Supervisor Bharti 2025 – Mahila Bal Vikas Bharti 2025 अंतर्गत ICDS Mumbai Supervisor Bharti साठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. WCD Maharashtra Recruitment 2025 ही एक सुवर्णसंधी असून पात्र उमेदवारांनी अर्ज करावा. Maharastra Anganwadi Supervisor Bharti 2025 जाहिराती पाहण्यासाठी येथे snnokari.in

Maharastra Anganwadi Supervisor Bharti 2025 – भरतीचे संपूर्ण माहिती

Maharastra Anganwadi Supervisor Bharti 2025 ही संधी प्रत्येक उमेदवारासाठी महत्त्वाची आहे.

  • पदाचे नाव – मुख्य सेविका / पर्यवेक्षिका (Supervisor)
  • एकूण पदसंख्या – 0272 पदे
  • नोकरीचे ठिकाण – मुंबई, महाराष्ट्र
  • भरतीचा विभाग – महिला व बाल विकास विभाग, महाराष्ट्र (WCD)
  • अर्ज प्रक्रिया – ऑनलाईन (Online Application)
  • अर्ज करण्याची अंतिम तारीख – 20 मे 2025
  • वेतन – ₹ 35400 /- ते ₹112400/-

Mahila Bal Vikas Bharti 2025 साठी पात्रता व अटी

शैक्षणिक पात्रता (Educational Qualification)

कोणत्याही शाखेतील पदवीधर (Graduate) उमेदवार पात्र

शासनमान्य विद्यापीठातून पदवी आवश्यक

Do not miss the chance to apply for the Maharastra Anganwadi Supervisor Bharti 2025, as it offers various career opportunities in the government sector.

वयोमर्यादा (Age Limit) महिला बाल विकास विभाग भरती

किमान वय – 18 वर्षे

कमाल वय – 35 वर्षे

यामध्ये समाविष्ट असलेल्या Maharastra Anganwadi Supervisor Bharti 2025 च्या सर्व माहितीवर थोडक्यात माहिती दिली आहे.

राखीव प्रवर्गास वयोमर्यादेत सवलत लागू

ICDS Mumbai Supervisor Bharti 2025 – निवड प्रक्रिया

लेखी परीक्षा (Written Exam)

मुलाखत (Interview)

अंतिम निवड यादी (Merit List)

अर्ज कसा कराल? – Apply Online for Mahila Bal Vikas Recruitment

Online Application Process: Supervisor Bharti Maharashtra

1. अधिकृत संकेतस्थळ – wcd.gov.in

2. “Recruitment 2025” लिंक निवडा

3. अर्ज फॉर्म भरा व कागदपत्रे अपलोड करा

4. अंतिम सबमिट करून प्रिंट घ्या

महत्वाच्या तारखा – Important Dates for Mahila Bal Vikas Bharti 2025

अर्ज सुरू होण्याची तारीख – 30 एप्रिल 2025

अर्ज करण्याची अंतिम तारीख – 20 मे 2025

अर्ज करण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व महत्त्वाच्या तारखा Maharastra Anganwadi Supervisor Bharti 2025 साठी येथे दिल्या आहेत.

Maharastra Anganwadi Supervisor Bharti 2025 संबंधित अधिक माहिती साठी अधिकृत संकेतस्थळ पहा.

Suraj

Suraj

"मी सूरज आहे, गेली ४-५ वर्षं शासकीय योजना, नोकऱ्या आणि शैक्षणिक विषयांवर सातत्याने लेखन करणारा एक ब्लॉग लेखक. माझं उद्दिष्ट वाचकांना उपयुक्त, माहितीपूर्ण आणि विश्वासार्ह कंटेंट प्रदान करणं आहे, जे त्यांच्या करिअर आणि भविष्यासाठी मार्गदर्शक ठरेल."