Anganwadi Bharti 2025 Maharashtra अंतर्गत परभणी जिल्हा नागरी प्रकल्प येथे अंगणवाडी मदतनीस (Parbhani Anganwadi Madatnis Bharti 2025) पदासाठी भरती जाहीर झाली आहे. 12वी उत्तीर्ण महिलांसाठी सरकारी नोकरी मिळवण्याची ही उत्तम संधी आहे. अधिक जाहिराती पाहण्यासाठी snnokari.in
Parbhani Anganwadi Bharti 2025 | परभणी अंगणवाडी भरती 2025
पदाचे नाव: अंगणवाडी मदतनीस भरती 2025 (Anganwadi Helper Recruitment 2025)
भरती प्रकल्प: बाल विकास प्रकल्प अधिकारी, नागरी प्रकल्प, परभणी
एकूण पदसंख्या: 02 जागा
नोकरीचे ठिकाण: परभणी जिल्हा, महाराष्ट्र
पात्रता: किमान 12 वी उत्तीर्ण (मराठी विषय आवश्यक)
वय: 18 ते 35 वर्षे (विधवा महिलांसाठी 40 वर्षे)
वेतन : 7500 /-
अर्ज अंतिम तारीख: 22 एप्रिल 2025
अर्ज पाठवण्याचा पत्ता: बाल विकास प्रकल्प अधिकारी, नागरी प्रकल्प, परभणी
अधिकृत वेबसाईट : https://parbhani.gov.in
शैक्षणिक पात्रता – Anganwadi Madatnis Eligibility 2025
उमेदवार किमान 12 वी उत्तीर्ण असावा.
10वी मध्ये मराठी विषय उत्तीर्ण असणे आवश्यक.
स्थानीय रहिवासी महिलांनाच प्राधान्य.
वयोमर्यादा – Parbhani Anganwadi Madatnis Bharti 2025
सामान्य महिलांसाठी: 18 ते 35 वर्षे
विधवा महिलांसाठी: कमाल वय मर्यादा 40 वर्षे
मानधन – Anganwadi Madatnis Salary in Maharashtra
निवड झालेल्या उमेदवारांना ₹7,500/- प्रतिमहा मानधन दिले जाईल.
निवड प्रक्रिया – Anganwadi Bharti Selection Process
उमेदवारांची निवड शैक्षणिक गुणांच्या आधारे केली जाईल.
अतिरिक्त गुण असलेल्या पात्र महिलांना प्राधान्य.
निवडीनंतर 30 दिवसात रुजू न झाल्यास प्रतीक्षा यादीतील उमेदवारांचा विचार केला जाईल.
अर्ज प्रक्रिया – How to Apply for Anganwadi Madatnis Recruitment 2025
अर्ज विहित नमुन्यात भरावा (Website वर उपलब्ध)
आवश्यक कागदपत्रांची झेरॉक्स प्रत सोबत जोडावी
अर्ज खालील पत्त्यावर पाठवावा:
बाल विकास प्रकल्प अधिकारी, नागरी प्रकल्प, परभणी
अर्ज पाठवण्याची अंतिम तारीख: 22 एप्रिल 2025
आवश्यक कागदपत्रांची यादी – Documents Required
10वी, 12वी प्रमाणपत्र व गुणपत्रिका
मराठी विषय उत्तीर्ण असल्याचे प्रमाण
रहिवासी दाखला
जन्मतारीख प्रमाणपत्र
विधवा असल्यास घटस्फोट / मृत्यू प्रमाणपत्र
आधार कार्ड / ओळखपत्र
पासपोर्ट साईज फोटो
महत्वाच्या अटी – Important Conditions
उमेदवार स्थानिक रहिवासी असावा.
उमेदवाराकडे जास्तीत जास्त दोन मुले असावीत.
मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
भरती प्रक्रिया रद्द/बदल करण्याचा अधिकार बाल विकास प्रकल्प अधिकारी यांच्याकडे आहे.