Pashusavardhan Vibhag Bharti 2025 – महाराष्ट्र पशुसंवर्धन विभाग भरती 2025 साठी मोठी घोषणा झाली आहे. पशुधन विकास अधिकारी (LDO) भरती 2025 अंतर्गत राज्यभरात 2795 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांसाठी ही एक उत्तम संधी आहे.भरती जाहिराती पाहण्यासाठी snnokari.in
Maharastra Pashusavardhan Bharti 2025 माहिती
भरतीचे नाव – महाराष्ट्र पशुसंवर्धन विभाग भरती 2025 (Maharastra Pashusavardhan Bharti 2025)
पदाचे नाव – पशुधन विकास अधिकारी (Livestock Development Officer – LDO)
पदसंख्या – 02795
अर्ज सुरू होण्याची तारीख – 29 एप्रिल 2025
अर्ज करण्याची अंतिम तारीख – 19 मे 2025
अधिकृत वेबसाईट – https://mpsc.gov.in
Pashusavardhan Vibhag Bharti 2025 साठी पात्रता (Eligibility)
शैक्षणिक पात्रता: मान्यताप्राप्त विद्यापीठातून पशुवैद्यकीय पदवी (B.V.Sc. & A.H.)
वयोमर्यादा: 18 ते 38 वर्षे (आरक्षणानुसार सवलत)
LDO Bharti 2025 साठी निवड प्रक्रिया (Selection Process)
• लेखी परीक्षा (MCQ स्वरूपात)
• मुलाखत
• दस्तावेज पडताळणी
अर्ज कसा करावा? (How to Apply for Maharashtra Pashusavardhan Bharti 2025)
1. अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या – https://mpsc.gov.in
2. “पशुसंवर्धन भरती 2025” लिंकवर क्लिक करा
3. आवश्यक माहिती भरून अर्ज सबमिट करा
4. आवश्यक ते दस्तावेज अपलोड करा
5. शुल्क भरा व अर्जाची प्रिंट घ्या
LDO Bharti 2025 Maharashtra अर्ज शुल्क (Application Fees)
✅ सामान्य प्रवर्ग: ₹394/-
✅ इतर मागासवर्गीय (OBC/SC/ST): ₹294/-
MPSC Pashusavardhan Recruitment 2025 महत्त्वाच्या तारखा (Important Dates)
अर्ज सुरू: 29 एप्रिल 2025
शेवटची तारीख: 19 मे 2025
परीक्षा दिनांक: अद्याप जाहीर नाही