SSC CGL Bharti 2025: कर्मचारी निवड आयोगाने (SSC) अधिकृत वेबसाइट ssc.gov.in वर SSC CGL भरतीसंदर्भातील अधिसूचना जाहीर केली आहे. पदवीधर उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंकद्वारे ऑनलाईन अर्ज करू शकतात. यावर्षी SSC CGL भरती अंतर्गत 14,582 जागांची भरती होणार आहे. ऑनलाईन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 4 जुलै 2025 आहे.या भरतीद्वारे, SSC भारत सरकारच्या विविध संस्था, विभाग आणि कार्यालयांमध्ये उमेदवारांची भरती करणार आहे. SSC CGL 2025 भरतीबाबत अधिक माहिती आणि अद्ययावत अपडेट खाली दिलेली आहे –snnokari.in
SSC CGL RECRUITMENT 2025
◾पदाचे नाव – स्टाफ सिलेक्शन कमिशन संयुक्त पदवीधर स्तर
◾पदसंख्या – 14582 जागा
◾शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
◾नोकरी ठिकाण – भारत
अर्ज पद्धती – ऑनलाईन
◾अर्ज शुल्क–
देय शुल्कः रु. 100/-
महिला उमेदवार आणि अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST), बेंचमार्क अपंग व्यक्ती (PwBD) आणि Exservicemen (ESM) – कोणतेही शुल्क नाही.
◾अर्ज करण्याची शेवटची तारीख – ०४ जुलै २०२५
◾अधिकृत वेबसाईट – www.ssc.nic.in
SSC CGL BHARTI 2025 Exam Pattern
◾General Intelligence – 25 प्रश्न – 50 गुण
◾General Awareness – 25 प्रश्न – 50 गुण
◾Quantitative Aptitude – 25 प्रश्न – 50 गुण
◾English Comprehension – 25 प्रश्न – 50 गुण
Total: 100 प्रश्न – 200 गुण – वेळ: 60मिनिटे
How to apply SSC CGL Bharti 2025 (अर्ज कसा कराल?)
1. https://ssc.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
2. One Time Registration (OTR) पूर्ण करा.
3. लॉगिन करून अर्ज भरावा.
4. आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करावीत.
5. अर्जाची फी भरावी.
6. अर्जाची प्रिंट काढून ठेवा.