SSC Stenographer Bharti 2025 सुरू झाली आहे. 12वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी संधी!

SSC Stenographer Bharti 2025: 12वी पास उमेदवारांसाठी सुवर्णसंधी! अर्ज प्रक्रिया सुरू | संपूर्ण माहिती

SSC Stenographer Bharti 2025: SSC (Staff Selection Commission) मार्फत SSC Stenographer Bharti 2025 साठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. SSC Steno Vacancy 2025 अंतर्गत एकूण 261 रिक्त पदांवर भरती होणार आहे. पात्र उमेदवारांनीच या भरतीसाठी अर्ज करावा.पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी सर्व आवश्यक कागदपत्रे व प्रमाणपत्रांसह दिलेल्या सूचनांनुसार अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख संपण्यापूर्वी अर्ज पूर्ण करावा.ऑनलाईन अर्ज प्रक्रिया 6 जून 2025 पासून सुरू झाली आहे आणि अर्ज करण्याची अंतिम तारीख 26 जून 2025 आहे.SSC Steno Bharti 2025, Stenographer Grade ‘C’ आणि ‘D’ परीक्षा 2025, व भरतीशी संबंधित अधिक माहिती मिळवण्यासाठी आमची अधिकृत वेबसाईट जरूर भेट द्या –🔗 www.snnokari.in

SSC Stenographer Notification 2025

◾पदांचे नाव – स्टेनोग्राफर ग्रेड सी  

◾पदसंख्या – 261 पदे 

◾शैक्षणिक पात्रता – 12th pass.

◾अर्ज पद्धती – ऑनलाईन

◾अर्ज शुल्क

Women/SC/ST/PWD/Ex – Nill

इतर उमेदवारांसाठी – रु. 100/-

◾अधिकृत वेबसाईटssc.nic.in

◾अर्ज सुरू होण्याची तारीख – 6 जुन 2025

◾अर्ज करण्याची अंतिम तारीख – 26 जून 2025

Salary Details For SSC Steno Job 2025

◾SSC Stenographer Grade C Rs 9,300 to Rs 34,800

◾SSC Stenographer Grade D Rs 5,200 to Rs 20,200

SSC Stenographer Bharti 2025 साठी पात्रता माहिती 

SSC स्टेनोग्राफर परीक्षा 2025 मध्ये बसण्यासाठी उमेदवारांनी मान्यताप्राप्त बोर्डामधून 10+2 (12वी) परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. या परीक्षेसाठी 1 ऑगस्ट 2025 रोजी उमेदवाराचे वय किमान 18 वर्षे आणि कमाल 30 वर्षे असणे आवश्यक आहे.

राखीव प्रवर्गातील म्हणजेच SC, ST, OBC, PWD या गटांतील उमेदवारांना केंद्र सरकारच्या नियमानुसार कमाल वयोमर्यादेत सूट दिली जाईल.

अर्ज शुल्काच्या बाबतीत, सर्वसाधारण (General) प्रवर्गातील उमेदवारांना ₹100/- शुल्क भरावे लागेल.

मात्र सर्व महिला उमेदवार तसेच SC, ST, PwBD (Divyang) आणि ESM (माजी सैनिक) गटातील उमेदवारांना शुल्क माफ आहे.

अधिक माहिती, सविस्तर पात्रता अटी, परीक्षा नमुना आणि सूचनांसाठी SSC Steno Exam 2025 ची अधिकृत अधिसूचना नक्की पहा.

 

Suraj

Suraj

"मी सूरज आहे, गेली ४-५ वर्षं शासकीय योजना, नोकऱ्या आणि शैक्षणिक विषयांवर सातत्याने लेखन करणारा एक ब्लॉग लेखक. माझं उद्दिष्ट वाचकांना उपयुक्त, माहितीपूर्ण आणि विश्वासार्ह कंटेंट प्रदान करणं आहे, जे त्यांच्या करिअर आणि भविष्यासाठी मार्गदर्शक ठरेल."