ST Mahamandal Jalna Bharti 2025 Notification

ST mahamandal Bharti 2025 | MSRTC जालना भरती 2025 – ऑनलाईन अर्ज करा

MSRTC Bharti 2025 – MSRTC जालना भरती 2025 (ST Mahamandal Bharti 2025) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, जालना विभागामध्ये मेकॅनिक (मोटर व्हेईकल) या पदांसाठी भरती जाहीर झाली आहे. या भरतीत एकूण 22 जागा उपलब्ध आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अंतिम तारखेपूर्वी ऑनलाईन अर्ज करावा. अधिक माहितीसाठी snnokari.in


ST Mahamandal Bharti 2025 | भरतीची माहिती 


भरतीचे नाव : MSRTC जालना भरती 2025


विभाग : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, जालना


पदाचे नाव : मेकॅनिक (मोटर व्हेईकल)


एकूण जागा : 22


अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन अर्ज


अधिकृत वेबसाईट : msrtc.maharashtra.gov.in


MSRTC Requirement 2025 | शैक्षणिक पात्रता


संबंधित ट्रेडमधील आयटीआय (ITI) उत्तीर्ण उमेदवार अर्ज करू शकतात.


ST Mahandal Bharti 2025 वेतन 


👉 ६०००/- ते १०४००/-


MSRTC Jalana Bharti 2025 | अर्ज कसा करावा?


1. सर्वप्रथम msrtc.maharashtra.gov.in या अधिकृत वेबसाईटवर जा.


2. Recruitment / Career विभाग उघडा.


3. दिलेली भरती जाहिरात नीट वाचा.


4. ऑनलाईन अर्जाचा फॉर्म भरून स


बमिट करा.

Suraj

Suraj

"मी सूरज आहे, गेली ४-५ वर्षं शासकीय योजना, नोकऱ्या आणि शैक्षणिक विषयांवर सातत्याने लेखन करणारा एक ब्लॉग लेखक. माझं उद्दिष्ट वाचकांना उपयुक्त, माहितीपूर्ण आणि विश्वासार्ह कंटेंट प्रदान करणं आहे, जे त्यांच्या करिअर आणि भविष्यासाठी मार्गदर्शक ठरेल."