MSRTC Requirement 2025 – महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (ST Mahamandal Bharti 2025) अंतर्गत रत्नागिरी विभागामध्ये ४३४ पदांसाठी मेगा भरती 2025 जाहीर करण्यात आली आहे. ही भरती शिकाऊ उमेदवार (Apprentice) स्वरूपात विविध वर्कशॉप ट्रेड्स (Workshop Trades) मध्ये केली जाणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ३० सप्टेंबर 2025 पर्यंत ऑनलाईन आणि ऑफलाईन अर्ज करणे आवश्यक आहे.अधिक जाहिराती पाहण्यासाठी – snnokari.in
MSRTC Bharti 2025 – माहिती
पदाचे नाव – चालक, कंडक्टर, पर्यवेक्षक, कारकून, वेल्डर, मेकॅनिकल मोटार व्हेईकल, इलेक्ट्रीशियन, शिट मेटल वर्क्स , पेंटर, वेल्डर, अभियांत्रिक पदवीधर / पदवीकाधारक मेकॅनिकल/ ऑटोमोबाईल, इत्यादी
पदसंख्या – — जागा
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.
वयोमर्यादा – 24 ते 38 वर्षे
अर्ज शुल्क –
खुल्या प्रवर्गासाठी – Rs. 590/-
मागासवर्गीयांसाठी – Rs. 295/-
अर्ज पद्धती – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – लवकरच अपडेट करण्यात येईल.
अधिकृत वेबसाईट – www.msrtc.maharashtra.gov.in /
ST Mahamandal Bharti 2025 – वेतन तपशील
₹8,000 ते ₹26,783/- (पदांनुसार)
ST Mahamandal Bharti 2025 – आवश्यक कागदपत्रे
1. आधार कार्ड
2. जात प्रमाणपत्र
3. छायाचित्र, स्वाक्षरी
4. ईमेल आयडी, मोबाईल क्रमांक
5. शाळा सोडल्याचा दाखला (School Leaving Certificate)
6. आयटीआय गुणपत्रिका (पदांनुसार)
7. दहावी उत्तीर्ण गुणपत्रिका
8. बारावी उत्तीर्ण गुणपत्रिका (गुणक्रमानुसार)
9. अभियांत्रिकीची गुणपत्रिका (पदांनुसार)