UPSC CDS Bharti 2025 बाबत संपूर्ण माहिती

UPSC CDS Bharti 2025 | CDS 2 जाहिरात प्रसिद्ध – ऑनलाईन फॉर्म, पात्रता, परीक्षा तारखा

UPSC CDS Bharti 2025 बाबत संपूर्ण माहिती – CDS 2 Notification, पात्रता, शैक्षणिक अट, वयोमर्यादा, अर्ज लिंक, परीक्षा दिनांक, SSB इंटरव्ह्यू तपशील इथे वाचा.snnokari.in


UPSC CDS Bharti 2025


भरतीचे नाव – UPSC CDS 2 Bharti 2025


मंडळाचे नाव: केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC)


पदाचे नाव: CDS (Combined Defence Services)


अर्ज प्रक्रिया: ऑनलाईन


एकूण पदसंख्या: 0453


अर्ज सुरू होण्याची तारीख: 28 मे 2025


अर्ज करण्याची अंतिम तारीख: 17 जून 2025


परीक्षा दिनांक: 14 सप्टेंबर 2025


अधिकृत संकेतस्थळ: https://upsc.gov.in


UPSC CDS 2 Bharti 2025 पात्रता निकष


📌 शैक्षणिक पात्रता:


◾Indian Military Academy (IMA): कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी


◾Indian Naval Academy (INA): इंजिनीअरिंगची पदवी


◾Air Force Academy (AFA): भौतिकशास्त्र आणि गणितासह 12वी उत्तीर्ण + कोणत्याही शाखेतील पदवी किंवा अभियांत्रिकी पदवी


◾Officers’ Training Academy (OTA): कोणत्याही शाखेतील पदवी 


📌 वयोमर्यादा:


IMA/INA: 19 ते 24 वर्ष


AFA: 20 ते 24 वर्ष


OTA (Male/Female): 19 ते 25 वर्ष


👉 (जन्मतारीख: 2 जुलै 2001 ते 1 जुलै 2006 दरम्यान)


UPSC CDS 2 Bharti 2025 अर्ज प्रक्रिया


1. UPSC च्या अधिकृत वेबसाइटवर जा: https://upsconline.nic.in


2. One Time Registration (OTR) करा


3. CDS 2 साठी अर्ज करा


4. अर्जात वैयक्तिक माहिती, शैक्षणिक माहिती भरा


5. फोटो व सही अपलोड करा


6. फी भरा – सामान्य/OBC ₹200 (SC/ST/महिला – फी माफ)


7. अर्ज सबमिट करून प्रिंट काढा.


UPSC CDS परीक्षा पद्धत (Exam Pattern)


◾इंग्रजी –  


          गुण- 100


          वेळ – 2 तास


सामान्य ज्ञान – 


         गुण – 100


         वेळ – 2 तास


गणित – 


        गुण – 100


        वेळ – 2 तास 


UPSC CDS BHARTI 2025 DOCUMENTS महत्वाचे कागदपत्रे 


◾आधारकार्ड


◾10वी/12वी मार्कशीट


◾पदवी प्रमाणपत्र


◾पासपोर्ट साइज फोटो


◾सही (Signature)


◾जात प्रमाणपत्र (जर लागले तर)


 

Suraj

Suraj

"मी सूरज आहे, गेली ४-५ वर्षं शासकीय योजना, नोकऱ्या आणि शैक्षणिक विषयांवर सातत्याने लेखन करणारा एक ब्लॉग लेखक. माझं उद्दिष्ट वाचकांना उपयुक्त, माहितीपूर्ण आणि विश्वासार्ह कंटेंट प्रदान करणं आहे, जे त्यांच्या करिअर आणि भविष्यासाठी मार्गदर्शक ठरेल."