UPSC NDA Bharti 2025 ची सविस्तर माहिती इथे मिळवा – पात्रता, ऑनलाईन अर्ज प्रक्रिया, परीक्षा दिनांक, अभ्यासक्रम आणि SSB इंटरव्ह्यू तपशील. NDA भरती 2025 साठी आजच अर्ज करा! Snnokari.in
NDA Bharti 2025 बाबत महत्त्वाची माहिती
UPSC (Union Public Service Commission) मार्फत दरवर्षी राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (NDA) व नौदल अकॅडमी (NA) परीक्षेची भरती घेतली जाते. 2025 मध्ये NDA 2 परीक्षा साठी नोटिफिकेशन प्रसिद्ध झाले असून, उमेदवार अर्ज करू शकतात.
भरती – UPSC NDA BHARTI 2025
पदसंख्या – 0406
वयोमर्यादा – 16.5 ते 19.5 वर्ष (2 जानेवारी 2005 – 1 जानेवारी 2008 दरम्यान जन्म)
शैक्षणिक पात्रता –
◾Army Wing: 12वी उत्तीर्ण (कोणतीही शाखा)
◾Navy/ Air Force: 12वी विज्ञान शाखा (Physics + Maths)
अर्जाची शेवटची तारीख – 17 जून 2025
अधिकृत वेबसाइट – upsconline.nic.in
UPSC NDA BHARTI 2025 अर्ज प्रक्रिया 2025 (Online Application)
◾अधिकृत वेबसाइट: upsconline.nic.in
◾OTR (One Time Registration) आवश्यक
◾अर्ज करताना खालील गोष्टी लागतील:
◾फोटो आणि सही स्कॅन
◾शैक्षणिक कागदपत्र
◾₹100 शुल्क (SC/ST/महिला उमेदवारांसाठी फी माफ)